वैराग येथे आधिरा मोबाईल शॉपीचे थाटात उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : बार्शी तालुक्यातील वैराग येथे आधिरा मोबाईल शॉपीचे उद्घाटन श्री अशोक नागटिळक महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महामानव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी , संस्थेचे खजिनदार अशोक गायकवाड, संस्थेचे सहसचिव आशा भालशंकर, संस्थेचे सदस्य रंजना खुरंगळे, मानवता संस्थेचे सचिव बापू नागटिळक, उर्मिला काकी देशमुख, रानबा खुरंगळे, स्वप्निल चौधरी, शेखर बगाडे, राहुल क्षीरसागर, प्रफ्फुल बेल्मबे, प्रविण डाके, इतर मान्यवर उपस्थित होते.
आधिरा मोबाईल शॉपी मध्ये डिस्प्ले स्पेशलिस्ट होलसेल रेट मध्ये कॉम्बो, स्पेअर पार्ट मिळतील. सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती केली जाईल. हार्डवेअर व सॉफ्टवेअर सर्व मोबाईलच्या अक्सेसरीज योग्य दरात मिळतील. कॉम्बो चे टचपॅड मशिनव्दारे बदलुन मिळेल. माढा रोड, बस स्टॅन्ड समोर वैराग एक वेळ भेट द्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आधिरा मोबाईल शॉपीचे प्रो.प्रा. किरण खुरंगळे , युवा उद्योजक सुमित माळी, अमित काळे, विश्वनाथ बारवकर, निलेश लोखंडे , समाधान फोके, निलेश गिराम, स्वप्नील भालशंकर, आदेश भालशंकर, समर्थ पुराणिक, इतर लोकांनी सहकार्य केले.




