आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी शहरातील विहीरींची पाहणी करून भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाई संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याचे दिले आदेश
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शहरातील पाणी टंचाई परिस्थितीवर आमदार राजेंद्र राऊत यांनी आज बार्शी शहरातील भगवंत मंदिर विहीर, शनी...
