ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार घटस्फोटीत सुनेच्या ताब्यातील घरजागा सासू – सासऱ्यांच्या ताब्यात देण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे आदेश
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : बार्शी येथील रहिवासी लता अनिल शिंदे व पती अनिल गुरुनाथ शिंदे या ज्येष्ठ नागरिक दांपत्याने...
