१० लक्ष लिटर्स क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे लोकार्पण आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान अंतर्गत, बार्शी शहर पाणीपुरवठा योजनेतील एक भाग असलेल्या, सुभाष...