श्री.गणेश वस्त्र दालनात चारचाकी गाडीसह विविध बक्षिसे जिंकण्याची शेवटची संधी

B1न्यूज मराठी नेटवर्क
27 डिसेंबर पर्यंत खरेदी करा आणि बक्षिसांचे मानकरी व्हा..
सुप्रसिद्ध अभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बालकलाकार सहयाद्री मळेगावकर यांचा महिलांसाठी न्यु होम मिनिस्टर कार्यक्रम
बार्शी : शहरात नामांकित कापड दुकान असलेले श्री. गणेश या भव्य कौटुंबिक वस्त्र दालनात रुपये 7000 ची वस्त्र खरेदी करणाऱ्या ग्राहकांस हमखास भेटवस्तू सह लकी ड्रा द्वारे मारुती कंपनीची चारचाकी गाडी, हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल , लेडिज स्कुटर, जेण्टस सायकल, लेडिज सायकल, एलईडी टी.व्ही, होम थियटर, फॅन,मिक्सर, मोबाईल, हॉट पॉट, वॉटर प्युरिफायर, कुलर, फ्रिज आदी वस्तूसह सुमारे 301 बक्षिसे मिळणार आहेत. या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 27 डिसेंबर पर्यंत असून यासाठी ग्राहकांनी लवकरात लवकर कपडे खरेदी करुन या लकी ड्रॉ योजनेत सहभागी व्हावे तसेच ग्राहकांना होलसेल दरात कपडे खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असल्याचे उद्योजक महेश यादव यांनी सांगितले. रोडगा रस्ता गणेश रोड विश्वेश्वर बँकेजवळ श्री. गणेश हे वस्त्र दालन अलिशान भव्य चार मजली इमारत आहे.
ग्राहकांनी लवकरात लवकर दि. 27 डिसेंबर पर्यंत कपडे खरेदी करुन लकी ड्रॉ योजनेत सहभागी व्हावे तसेच सदरचा भव्य लकी ड्रॉ राज मंगल कार्यालय, आर. के. क्लब शेजारी, आगळगाव रोड, बार्शी येथे दि. 28 डिसेंबर ला सायंकाळी 5 वाजता आयोजित केला असून सुप्रसिद्ध अभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बालकलाकार सहयाद्री मळेगावकर यांचा महिलांसाठी न्यु होम मिनिस्टर ( खेळ पैठणीचा ) हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती उद्योजक महेश यादव,गणेश नान्नजकर, संतोष जाधवर व बाळासाहेब कामटे यांनी दिली .