विमुक्त जाती वभटक्या जमाती अंतर्गतच्या 223 जातींना न्याय मिळाला पाहिजे – समिती प्रमुख सुहास कांदे
महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमातीकल्याण समितीकडून जिल्हा परिषद, महानगरपालिका व सर्व नगरपालिकांचा आढावा B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर...
