Month: March 2024

गूळपोळी गावाला टँकर चालू करा : सूर्यकांत चिकणे

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी: गूळपोळी गावाला पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून टँकर सुरू करण्यात यावा अशी मागणी भैरवनाथ शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष...

मागासवर्गीय लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधला

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : पंतप्रधान सुरज योजना समाज कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातून देशातील मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी अनुसूचित जातीच्या...

बार्शी नगरपरिषद क्षेत्रातील भगवंत मंदिराजवळ भक्त निवास बांधकाम करणे यासाठी ”नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान” या योजतेअंतर्गत ९ कोटी निधी मंजूर : आमदार राजेंद्र राऊत

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र राज्यासह संपुर्ण भारतात व बार्शी शहर व तालुक्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले, प्रसिध्द, प्राचीन...

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या कामांची पाहणी

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या दहिगाव व मिरगव्हाण येथील कामाची पाहणी राज्याचे सार्वजनिक...

बार्शी ते तुळजापूर रस्त्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सुविधा विकास महामंडळ मर्यादित विभाग अंतर्गत ३४६ कोटी ७१ लाख रुपये मंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी ते तुळजापूर रस्त्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास...

जागतिक महिला दिनानिमित्त त्यागमुर्ती माता रमाई फाउंडेशनच्या वतीने विधवा महिलांचा सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : जागतिक महिला दिनानिमित्त त्यागमुर्ती माता रमाई फाउंडेशनच्या वतीने वडगाव आनंद येथील बुद्ध‌विहारात महिला दिनाचा कार्यक्रम...

बार्शीचे सुपुत्र आयएएस रमेश घोलप यांची झारखंड राज्यातील चतरा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील महागाव गावचे रहिवासी असलेले आणि सध्या झारखंड मध्ये कार्यरत असणारे आयएएस...

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक...

आपल्या बाळाला ३ मार्चला पोलिओची लस अवश्य द्यावी

आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. २ :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत...

हेल्थ क्लब च्या माध्यमातून बार्शी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘बार्शी हाफ मॅरेथॉन 2024’ चे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील फ्रेंड्स बहुउद्देशीय संस्था संचलित हेल्थ क्लब च्या माध्यमातून रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी...

ताज्या बातम्या