निवडणूक

सुट्टीच्या दिवशीही निवडणूक नामनिर्देशन स्वीकारणार; १६ नोव्हेंबरला अर्ज दाखल करता येणार

B1न्यूज मराठी नेटवर्क वाशिम, दि. १५ नोव्हेंबर : जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून,...

समाजाची सेवा करण्यासाठी पत्रकार प्रशांत गायकवाड अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या तयारीला वेग आला असून, शहरातील प्रत्येक प्रभागात राजकीय हालचाली...

सर्व यंत्रणांनी जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक सुरळीतपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दिनांक 11: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायती यांचा सदस्य व अध्यक्ष पदाच्या...

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – 2025 काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील दि.04 नोव्हेंबर 2025 च्या आदेशान्वये रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग,...

प्रमुख प्रचारकांची संख्या आता २० ऐवजी ४०

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा...

आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी – निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर

शिर्डी नगरपरिषद निवडणूक आचारसंहितेबाबत राजकीय पक्ष पदाधिकारी मार्गदर्शन बैठक संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी : निवडणूक प्रक्रियेशी संबंधित राजकीय पक्ष,...

शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु

B1न्यूज मराठा नेटवर्क वाशिम : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच...

निवडणूक प्रचारासाठी झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा आदेश

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम घोषित...

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर, दि. ५ : जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक...

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याची ६ नोव्हेंबरपर्यंत संधी

नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि...

ताज्या बातम्या