आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी – निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर
शिर्डी नगरपरिषद निवडणूक आचारसंहितेबाबत राजकीय पक्ष पदाधिकारी मार्गदर्शन बैठक संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी : निवडणूक प्रक्रियेशी संबंधित राजकीय पक्ष,...
