स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने करावे – जिल्हाधिकारी किशन जावळे
B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड, अलिबाग : नजिकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम बाबत निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे जाहीर होईल. या...
