छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर वर कठोर कारवाई करा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरले. याचा तीव्र...
