सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पद भरतीपात्र उमेदवारांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण...
