राजकीय

मालवंडी ग्रामपंचायत सरपंच पदी नवनाथ गवळी यांची बिनविरोध निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी तालुक्यातील मालवंडी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी नवनाथ गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अकरा सदस्य संख्या...

रुक्मिणी मोटे यांची पाथुर्डी ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क करमाळा : तालुक्यातील पाथुर्डी ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली असून यावेळी रुक्मिणी शितलकुमार मोटे बिनविरोध निवड झाली आहे.यावेळी...

बार्शी तालुक्यातील पानगाव , वांगरवाडी – तावरवाडी ग्रामपंचायती वर आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वा खाली भाजपाचा विजय

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी, पानगांव ग्रामपंचायत व वांगरवाडी- तावरवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचा आज (५ ऑगस्ट) रोजी निकाल लागला....

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आरक्षण प्रवर्ग ठरविण्यासाठी गुरूवारी बैठक

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १२ उपकलम (१), कलम ५८(१)(अ)...

वंचित बहुजन आघाडीच्या बार्शी शहराध्यक्षपदी धनंजय जगदाळे यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : वंचित बहुजन आघाडीची बार्शी शहर कार्यकारिणी जाहीर झाली असून शहराध्यक्षपदी धनंजय जगदाळे यांचीच फेरनिवड करण्यात...

सुजाता डोळसे होणार वैरागच्या पहिल्या नगराध्यक्षा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : वैराग नगरपंचायतीवर पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्याचा मान सुजाता डोळसे यांना मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक...

बार्शी शहर आणि तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ता संवाद , अभियान सोलापूर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची उपस्थित

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी येथे आगळगाव रोड येथील यश लॉन्स या सांस्कृतिक भवनामध्ये सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. धवलसिंह...

ताज्या बातम्या