प्रा. डॉ. राहुल पालके यांचे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : जीवनात यश प्राप्त करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, कौशल्य आदींचा मिलाफ होणे आवश्यक असते. ध्येयपूर्तीच्या वाटेवर...
