जवळगाव व हिंगणी मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती , जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात बैठक, संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री महोदयांचे आदेश
अंदाजपत्रक व प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रियेस लवकरच वेग B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत...
