श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे पाणपाईचे उद्घघाटन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे दिनांक ०१/०३/२०२६ रविवार रोजी सकाळी ठिक ११-०० वाजता “पाणपाई” चे वाचनालया समोर प्रमुख पाहुणे पद्ममभाई कांकरिया यांच्या शुभहस्ते उद्घघाटन करण्यात आले.

यावेळी श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, संचालक धिरज कुंकूलोळ, आनंद सुराणा,प्रमोद भंडारी, श्री जैनाश्रमचे अध्यक्ष जयचंद सुराणा ऑ. सेक्रेटरी ॲड. दिनेश श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष चंद्रकांत कोठारी, गौतमचंद बोथरा, पारस शिंगवी, इंद्रपाल कुंकूलोळ, आशोक सुराणा,पत्रकार विजय निलाखे व सर्व श्रावक व पदाधिकारी, संचालक मंडळ,वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.5000या वेळी उद्घघाटक म्हणून लाभलेले प्रमुख पाहुणे पद्ममभाई कांकरिया यांनी त्यांच्या ६८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी ₹ ६,८००/-पाणपोई साठी देणगी देण्यात आली. त्यांचे वाचनालया तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या