कर्मवीरांच्या जन्मभूमीतून माणुसकीचा ओलावा !कोल्हापूरच्या ’कर्मवीर प्रतिष्ठान’चा सोलापूरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत जनजीवन विस्कळीत झाले असताना, कर्मवीर भाऊराव पाटील यांची जन्मभूमी...
