परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या व्यक्तिवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यामागील मास्टरमाईंडचा शोध घ्या- अॅड. विवेक गजशिव
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या व्यक्तिवर देशद्रोहाचा गुन्हा व...