शेगाव येथे वंचित बहुजन आघाडीची अंतर्गत निवडणूक पार पडली
B1न्यूज मराठी नेटवर्क
शेगाव : आज महाराष्ट्रातील शेगाव येथे वंचित बहुजन आघाडीची अंतर्गत निवडणूक पार पडली. पात्र मतदारांद्वारे नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
ॲड. प्रकाश यशवंत आंबेडकर – राष्ट्रीय अध्यक्ष
कार्यकारिणी सदस्य –
- डॉ अरुण सावंत
- अरुंधती शिरसाठ
- अशोक सोनोने
- दिशा पिंकी शेख
- प्रा.किसन चव्हाण
- डॉ. क्रांती सावंत
- महेश भारतीय
- डॉ नितीन ढेपे
- राहुल गायकवाड
- सविता मुंडे
- सुजाता वालदेकर
- सैय्यद खतीब नातीकोद्दीन
वंचित बहुजन आघाडी निवडणूक समितीचे अध्यक्ष ॲड. प्रियदर्शी तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली.