सातारा

कराडमध्ये “यशवंत नगरी”चा दिमाखदार सोहळा…

B1न्यूज मराठी नेटवर्क कराड : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या "यशवंत नगरी" माध्यम समुहाचा...

जळव ते बामणेवाडी रस्ता कामाचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक २ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या योजनेमधून मंजूर टीआर १७ ते...

पाटण तालुक्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : पाटण तालुका हा डोंगरी तालुका आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार...

नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ ठेवा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सर्व सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ ठेवा, टाकाऊ साहित्य...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आराखड्यानुसार स्मारकासाठी निधी देणार B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा दि.३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार...

आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी

उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : आंधळी उपसा सिंचन योजनेमुळे माण तालुक्यातील गावांमधील शेतीच्या...

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे यांची निवड संघटनेचे राज्याध्यक्ष...

लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचारविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय. लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र...

महाबळेश्वर मध्ये शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीतून केली मतदान जनजागृती

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा दि. 25 : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर आली आहे. प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत...

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदील ने दिले मतदान जनजागृतीचा संदेश, वाघमोडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा दि. 25 : सातारा जिल्हा परिषदेची माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराजांच्या नगरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी...

ताज्या बातम्या