उद्घाटन

महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा जगभरात प्रसार व्हावा : शेफ विष्णू मनोहर

महाराष्ट्र सदनात खाद्य महोत्सवाचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, १२ : महाराष्ट्राच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा दिल्लीकरांना परिचय व्हावा...

दिव्यांग बांधवांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहू नये – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती कार्यशाळा B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : दिव्यांगांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय असणे आवश्यक...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्टीच्या बुक स्टॉलवर भीम अनुयायांची ग्रंथ खरेदीसाठी मोठी गर्दी

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक राज्यातून आलेल्या अनुयायांनी हजारो ग्रंथ खरेदी...

आयडॉल शिक्षक शाळेसोबत समाजातही मोठा बदल घडवून आणतील शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक कार्यशाळा B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.04 : शिक्षणातील आव्हाने स्वीकारत गुणवत्तापूर्ण...

मानवाची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी वेद, गीतेकडे परतण्याची गरज – राज्यपाल

वेदश्री तपोवन मोशी येथे गीता जयंती महोत्सवाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांची उपस्थिती B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि.१ : समरसता, बंधुभाव,...

मराठी ग्लोबल चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे उद्घाटन

"जागतिक पातळीवर मराठी उद्योजकतेस नवी चालना- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे” B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स,...

सुयश विद्यालय, बार्शी येथे क्रीडा महोत्सवाची उत्साहात सुरुवात

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. 30 नोव्हेंबर 2025 : सुयश विद्यालय, बार्शी येथे क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात...

धर्माधिष्ठीत समाज निर्मितीत संतांचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.२५ : आपल्या देशाला सनातन संस्कृतीची परंपरा आहे. या परंपरेतील धर्माधिष्ठीत समाजनिर्मितीत व राष्ट्राच्या उभारणीत...

पुस्तकांच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना मिळावी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर पुस्तक महोत्सवाचे थाटात उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क भारतीय मूळ परंपरा ही ज्ञान आणि वाचनावर भक्कम - उच्च व तंत्रशिक्षण...

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांना न्यायाची हमी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची नवीन फौजदारी कायद्यांमध्ये क्षमता B1न्यूज मराठी नेटवर्क नवीन फौजदारी कायद्यांवरील ५ दिवसीय प्रदर्शनाचे मुख्यमंत्री...

ताज्या बातम्या