उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ केवळ स्पर्धा नाही; पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकणारा वारसा ठरेल – मुख्यमंत्री B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे,...

माईलस्टोन स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ चित्रप्रदर्शन संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क कुर्डूवाडी : माईलस्टोन पब्लिक स्कूल चिंचगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त जगप्रसिद्ध चित्रकार...

सर्व वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

रस्ते अपघातात मानवी तसेच तांत्रिक चुकांचे प्रमाण अधिक असल्याने वाहनचालकांनी दक्षता घ्यावी B1न्यूज मराठी नेटवर्क जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते रस्ते...

श्रीगोंदा येथील क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

श्रीगोंदा येथे ८.५० कोटींच्या सुविधायुक्त क्रीडा संकुलाचे भूमिपूजन संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क नूतन शासकीय विश्रामगृहाच्या कामाची पाहणी अहिल्यानगर : “ग्रामीण...

महाराष्ट्र सदनात मराठी संस्कृतीची मेजवानी मनाला सुखद धक्का देणारी– अभिनेते भरत जाधव

महाराष्ट्र सदनात मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली 9 : एक कलाकार म्हणून कलेविषयी...

बालमहोत्सवातून मुला – मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना – जिल्हाधिकारी अशोक काकडे

तीनदिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव दिमाखात सुरू B1न्यूज मराठी नेटवर्क सांगली, दि. 7 : कोणत्याही स्पर्धेत यश मिळणे किंवा...

राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाने बार्शीत क्रीडा उत्साहाला उधाण

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या वतीने,...

तळा नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत शहराच्या वैभवात भर घालणारी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड-अलिबाग : नगरपंचायतीची प्रस्तावित प्रशासकीय इमारत ही तळा शहराच्या वैभवात भर घालणारी, दर्जेदार आणि भविष्याचा विचार करून...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल - मुख्यमंत्री B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या...

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस B1न्यूज मराठी नेटवर्क डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अहवालानंतरच इतर ऐच्छिक...

ताज्या बातम्या