बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोकअदालतीत ३८७१ प्रकरणे तडजोडीने निकाली; तब्बल २६ कोटी ८७ लाखांची वसुली
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे अध्यक्ष...
