सोलापूर शहर काँग्रेस कमिटीने, त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : माता रमाई, बाबासाहेबांच्या वादळी आयुष्यात न डगमगता सहचारिणी म्हणून उभ्या राहिल्या. वैयक्तिक सुखांचा त्याग करून,...