मुंबई

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताला ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. १९ : प्राचीन भारत हा जगातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिक महासत्ता असणारा देश होता. भारतातील...

वानखेडेवर ‘प्रोजेक्ट महादेवा’चा दिमाखदार शुभारंभ; महाराष्ट्राच्या फुटबॉल स्वप्नांना जागतिक व्यासपीठ

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम ‘प्रोजेक्ट महादेवा’चा भव्य शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार

महाराष्ट्राला जीसीसी हब बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा B1न्यूज मराठी नेटवर्क मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : महाराष्ट्राला...

e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी !

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत...

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमएमआरडीए व ब्रुकफिल्ड कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रकल्प उभारणार B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. 12 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या...

वनसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखत तयारीसाठी आर्टीतर्फे आर्थिक सहाय्य

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'वनसेवा मुख्य परीक्षा-२०२४' उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या मातंग व त्यातील तत्सम उमेदवारांना...

कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार

पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक...

​सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली B1न्यूज मराठी नेटवर्क ​मुंबई : श्रमिकांचे 'बाबा' अर्थात कष्टकरी, कामगारांचे नेते, ज्येष्ठ...

लोकअदालतीत ई-चलान तडजोड नाही; पोलिस विभागाचा इशारा — अफवांपासून सावध रहा

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित होणाऱ्या लोकअदालतीत ई-चलान प्रकरणांची तडजोड कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली...

ताज्या बातम्या