भूम येथे जनता दरबाराचे यशस्वी आयोजन नागरिकांच्या कामांना प्राधान्याने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना – पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सांवत
B1न्यूज मराठी नेटवर्क भूम तालुक्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेअंतर्गत 300 शेततळे मंजूर उस्मानाबाद : जनता दरबाराचा उद्देश अनेक वर्षापासून प्रलंबित...