शेतकऱ्यांनी खचून जावू नये; राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर, दि. ०५ : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
