शासकीय कर्करोग रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्रीचे उद्घाटन , उपचार व दिलासादायक वागणूकीसाठी पुढाकार घ्या- पालकमंत्री शिरसाट
B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.१२ : कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार आणि दिलासादायक वागणूक मिळावी यासाठी रुग्णालयातील...
