पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी. या समितीने महात्मा फुले जन आरोग्य...
