सोलापूर

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान….मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

8 ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा होणार...

बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर :अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिकेव खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन 2024-25 अंतर्गत रब्बी...

भाजप सरकार मायबाप सरकार नसून, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे : प्रणितीताई शिंदे

शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार प्रणितीताई शिंदे यांचा धडक मोर्चा B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : शेतकरी...

मतदारांनी आपले नांव मतदार यादीत असल्याची खात्री करावी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरिक्षण घोषीत झालेला...

लोक अदालतीमध्ये तडजोडीअंती 10 हजार 990 प्रकरणे निकाली

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : बैंकेचे थकीत कर्ज कस भरायचं.. घरातील वाद कधी मिटवायचं. यासह अनेक समस्यांनी ग्रासलेल्या लोकांना शनिवार...

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हास्तरीय मेळाव्याचे 1 ऑक्टोबरला आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : राज्यात 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे 26 सप्टेंबर रोजी दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन होणार

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून विमानतळावरील उद्घाटन पूर्वतयारीची पाहणी व आढावा B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सोलापूर विमानतळाचे उद्घाटन दिनांक 26...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करमाळा विधानसभा मतदासंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ

एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हा सोलापूर अंतर्गत 282.75 कोटीच्या कामाचाउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ B1न्यूज मराठी नेटवर्क करमाळा तालुक्यात...

जन आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा : डॉ. ओमप्रकाश शेटे

आयुष्यमान भारत मिशन योजनेच्या माहितीसाठी 18002332200 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : एकत्रित प्रधान मंत्री...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोहोळ विधानसभा मतदासंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर - मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनगर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा तसेच मोहोळ शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामांचा शुभारंभ...

ताज्या बातम्या