सोलापूर

“सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवा सुलभ करणे ही काळाची गरज : आमदार सुभाष देशमुख

जुळे सोलापूर येथे मोफत ‘लोकमंगल संजीवनी मेडिकल’चे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील मोठा आधार ठरणाऱ्या मोफत...

नांदेड येथील 27 व्या क्रीडा महोत्सव 2025 स्पर्धेत सोलापूर विद्यापीठास 13 पदकासह सर्वसाधारण विजेतेपद

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : 27 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवामध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार पुण्यश्लोक...

सोलापूर जिल्हा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात विभागात अव्वल

राज्यपालांकडून जिल्हाधिकारी व सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचा सत्कार B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. १० : सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी...

देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी यानिधीचा वापर – कर्नल रणधीर सतीश

सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर जिल्ह्याला सन २०२५ चे १ कोटी ७२...

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू गंगा कदम यांचा सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. 09 : गंगा कदम या दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू असून त्यांनी नुकत्याच झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक...

सोलापूरसह महाराष्ट्रातील, बिडी कामगार महिलांच्या रोजगारासाठी पर्यायी उपाययोजना करा — प्रणिती शिंदे यांची लोकसभेत केंद्र सरकारकडे जोरदार मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली | ८ डिसेंबर २०२५ : सोलापूरसह महाराष्ट्रातील महिला बीडी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा मुद्दा आज संसदेत ठळकपणे...

महापरिनिर्वाण दिन | पी. बी. ग्रुपतर्फे दीप प्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप) तर्फे...

जुन्या भाषेतील हस्तलिखितांमध्ये मोठी ज्ञानसंपदा – डॉ. निलेश जोशी

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, डॉ. निलेश जोशी, प्र-कुलगुरू डॉ....

महापरिनिर्वाण दिनानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. B1न्यूज मराठी...

महात्मा फुले जन आरोग्य योजना : सर्वसामान्यांसाठी मोफत व गुणवत्तापूर्ण उपचारांची हमी

या योजनेतून हृदयविकार, किडनीचे आजार, कॅन्सरवरील शस्त्रक्रिया व रेडिओलॉजी तसेच हाडांवरील सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर...

ताज्या बातम्या