पहिल्याच दिवशी महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी घेतला महापालिकेत आढावा बैठक….
महापालिकेच्या विविध विभागाची घेतली माहिती… B1न्यूज मराठी नेटवर्क पाणी पुरवठा,ड्रेनेज,स्वछता,रस्ते,आरोग्य व शिक्षण अश्या विषयास प्राधान्य दया.- नूतन आयुक्त डॉ. सचिन...