संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा समारोप B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : सर्व संतांनी निसर्गप्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश...
