बार्शीतील आमरण उपोषण आज नवव्या दिवशी स्थगित…

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : संघर्षदा मनोज जारंगे पाटील यांचा अंतरवाली सराटी मधील अमरण उपोषण नव्या दिवशी स्थगित झाल्यामुळे आनंद काशीद यांनी देखील त्यांच्या म्हणून उपोषण नवव्या दिवशी स्थगित केले.

मागील अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे परंतु संघर्ष होता म्हणून जरंगे पाटील यांनी मागील एक वर्ष परापासून जे अमरण उपोषण आणि सातत्याने आंदोलन केली आहे. त्याला मराठा समाजाने भरभरून प्रतिसाद दिला असताना देखील सरकार मात्र मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही ही मात्र खरी खंत मराठा समाजाच्या मनात असल्यामुळे येणाऱ्या विधानसभेला मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं देखील आनंद काशीद यांनी उपोषण सोडताना अशा भावना व्यक्त केल्या. मराठा समाज मागील कळा देखील मनोज जरंगे पाटलांच्या सोबत होता आणि इथून पुढच्या काळात देखील मनोज रंगे पाटलांचा आदेश सरसावंदे म्हणून काम करेल आणि बार्शी तालुका त्यामध्ये आघाडीवर राहील यामध्ये कुठलीही शंका नसल्याचे यावेळी आनंद काशीद यांनी सांगितले.

उपोषण सोडण्यासाठी बार्शी तहसीलचे नायब तहसीलदार सुभाष बदे, बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, माजी पंचायत समितीचे सभापती युवराज काटे, माजी पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण संकपाळ, माजी उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या