मोहम्मद पैगंम्बर जयंतीदिनी ह.टिपू सुलतान फाउंडेशनच्या व इलियास भाई शेख मित्र मंडल च्या वतीने जुलूस मध्ये मिठाई वाटप
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मोहम्मद पैगंम्बर साहेब यांची जयंती .पैगंम्बर साहेबांची जयंती ही पूर्ण जगात उत्साहपुर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते. विविध सामाजिक उपक्रम,गरिबांना अन्नदान,व खाऊ वाटप,गरजूंना मदत इत्यादी उपक्रम राबऊन पैगम्बर साहेबांनी दिलेली मानवतेची शिकवण विविध सामाजिक उपक्रमातून राबवली जाते.या विचारातून आदर्श घेत मोहम्मद पैगंम्बर साहेब यांच्या जयंतीच्या जुलूस मध्ये समावेश असणाऱ्या सर्वाना टिपू सुलतान फाउंडेशन च्या वतीने मिठाई वाटप करून पैगंम्बर जयंती साजरी करण्यात आली.मिठाई वाटप करताना सहायक पो.नी. दिलीप ढेरे, स.पो.नी. गजानन कर्णवाड, पो.नी. शिरसट ,शिवसेना नेते भाऊसाहेब अंधळकर, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, वकिल संघाचे अध्यक्ष अविनाश जाधव,अंकुश नान्नजंकर,,दीपक तलवाड़ ,रज़्ज़ाक सैय्यद,महबूब शेख,इलियास शेख व हे मिठाई वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अयाज शेख,अकिब शेख,शहनवाज शेख,रेहान शेख अहेमद रजा शेख,अब्रार शेख साजिद शेख,परवेज शेख अहेमद शेख,आहेमद पठान मोइन शेख,यासिन शेख,आरबाज खान,तौसिफ खान,खालिद शेख,तौकीर पठान, सिप्तेन मनियार,इमरान शेख,इरफान शेख, साबिर रज़ा, मोइन शेख इत्यादी फाउंडेशन च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.