वृक्ष संवर्धन बार्शीच्या या वर्षाच्या वृक्षलागवडी चा शुभारंभ सयाजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : वृक्ष संवर्धन बार्शी च्या या वर्षाच्या वृक्षलागवडीचा शुभारंभ सयाजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न. वृक्ष संवर्धन समिती बार्शी कडुन या वर्षीच्या वृक्षारोपन कार्यक्रमाचा शुभारंभ सिने अभिनेते तसेच सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी उद्योजक प्रशांत पैकेकर, वनअधिकारी मनोज बारबोले, संतोष काका ठोंबरे, अविनाश सोलवट , नगरपालिका अरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद, गणेश पाटिल , सचिन वायकुळे, शहाजी फुरडे पाटिल, गणेश गोडसे, नितिन भोसले, धिरज शेळके, अजय पाटिल, सायरा मुल्ला, सौ. शोभा घुटे आदी उपस्तिथ होते.वृक्ष संवर्धन समितीने मागच्या तीन वर्षा पासुन शहर व परिसरात दहा हजार झाडे लावली असुन ती चांगल्या प्रकारे जोपासली पन आहेत.या वर्षी वृक्ष संवर्धन समिती तर्फे पाच हजार देशी झाडे लावायच नियोजन झाले आहे त्याचाच शुभारंभ आज सयाजी शिंदे सराच्या हस्ते करण्यात येत असल्याच वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी सांगितले. यावेळी बोलताना सयाजी शिंदे यांनी देशी तसेच दुर्मिळ होत असलेली झाडे लावावीत व ती जोपासावी असे सांगितले. कार्यक्रमाच प्रस्ताविक संतोष गायकवाड यांनी केले. सुत्र संचालन अतुल पाडे व आभार उमेश नलावडे यांनी मानले.
या वेळी वृक्ष संवर्धन समितीचे सचिन शिंदे, राणा देशमुख, डॉ.सचिन चव्हाण, राहुल तावरे, अजित नडगीरे, महेश बकशेट्टी, सुधिर वाघमारे, डॉ.प्रशांत मांजरे, डॉ.प्रविन मांजरे, बाबासाहेब बारकुल, शशी पोतदार, आण्णा ठोंगे, डॉ.विजय पवार, डॉ.विनायक हागरे, डॉ.वसुदेव सावंत, सचिन थोरबोले, चारुदत्त जगताप, हर्षद लोहार, उदय पोतदार, तेजस विधाते, डॉ. श्रीराम देशमुख, अक्षय भुईटे, डॉ. केशव मुळे,रोहित दिक्षित, सुमित खुरंगुळे, सुनिता गायकवाड, रेखा विधाते, चंद्रकला बोरगावकर, सुलक्षणा नलवडे, सुनिल फल्ले, राहुल काळे, निलेश घटे, प्रफुल्ल गोडगे, गणेश रावळ, मिताली पाटिल, बुगडे सर, घोळवे सर, कुमार चांदने आदी पुरुष तसेच महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या