अनिल बनसोडे यांची शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक या पदभारावर नियुक्ती
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : अनिल बनसोडे यांनी बार्शी येथील नगरपालिका शिक्षण मंडळाचा साडेसात वर्षे अतिशय शिस्तबद्ध कारभार, सहकार्याची भावना आणि शिक्षकवर्गा प्रती असलेला आपुलकीचा दृष्टिकोन यामुळे आपण नेहमीच प्रेरणादायी ठरले असा दिलेला आहे.
कुर्डुवाडी व करमाळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले अधिकारी अनिलजी बनसोडे यांची शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद सोलापूर येथे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक (उच्च माध्यमिक विभाग) या अतिरिक्त पदभारावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रातील आपले कार्य, शिस्तबद्ध कारभार, सहकार्याची भावना आणि शिक्षकवर्गाप्रती असलेला आपुलकीचा दृष्टिकोन यामुळे आपण नेहमीच प्रेरणादायी ठरले आहात. आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक शाळांनी प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत.




