गुळपोळी जि. प. शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण मचाले यांची बिनविरोध निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण मचाले तर उपाध्यक्ष वर्षा नरखडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रगतशील द्राक्ष बागातदार श्रीकृष्ण अशोक मचाले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी कृष्णा चिकणे , निरंजन चिकणे , अमोल नरखडे , शिरीष चिकणे , धनंजय बावणे , गणेश म्हैत्रे , धनाजी मचाले , दत्तात्रय काळे, कैलास माळी , दिपक चिकणे , रमेश शिंदे , नागेश बारवकर , धनंजय शिंदे , राहुल मचाले , गुरुजी व पालक , ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना ताकभाते गुरुजी , सूत्रसंचालन गवळी गुरुजी तर आभार प्रदर्शन शिरीष चिकणे यांनी केले.