सोलापूर : देना बँकेत विविध पदांवर सेवा बजावलेले निवृत्त अधिकारी व कोळी समाजाचे नेते धर्मराज कोळी यांचे काल दि.७ ऑगस्ट २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.ते ७५ वर्षांचे होते. सोलापूर जिल्ह्याच्या कोळी समाज चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.