पूरग्रस्तांना पुरामुळे झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीसाठी शासनाकडून भरपाई मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
पुरात मुलगा गमावलेल्या गौडगाव येथील शिरवळकर कुटुंबाला तातडीची चार लाखाची मदत देण्यात आली, हिंगणी येथील द्राक्ष फळबागेच्या नुकसानीची पाहणी B1न्यूज...
