डीजीसीए यांच्याकडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करण्यास परवानगी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर ते मुंबई प्रवासी विमान सेवा सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत सुरू होणार B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक,...
