Month: May 2024

हर्षद लोहार यांना व्हॉईस ऑफ मीडियाचा उत्कृष्ट शहराध्यक्ष पुरस्कार प्रदान

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : दि २५ मे २०२४ रोजी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन...

मालवंडीच्या शेखागौरी यात्रेस आजपासून प्रारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यातील, मालवंडी येथील श्री शेखागौरी यात्रेस आजपासून प्ररंभ होत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी...

मोरवंची गावात युवकांसाठी राज्यस्तरीय शिबीरप्रार्थना फाऊंडेशन आयोजित कृतिशील तरुणाई शिबिराचे उद्घाटन संपन्न

तरुणांनी सामाजिक भान जपत विचारांनी श्रीमंत होणं गरजेचं- डॉ.माधवी रायते B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी सोशल...

मुंगशीत वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसानप्राथमिक शाळेचे उडाले पत्रे, विद्युत पोल पडुन विजपुरवठा खंडीत

B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : बार्शी तालुक्यातील मुंगशी ( वा ) येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे तसेच मोठ...

बार्शी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कंदर येथील जॅकवेलची आमदार राजेंद्र राऊत यांनी केली पाहणी

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : कंदर ते बार्शी पाणीपुरवठा करणार्या जॅकवेल पासून १००० ते १५०० फूट पाणी लांब गेले आहे...

पोलीस विभागाने तपासासाठी प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित निकाली काढावीत – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 व संशोधित अधिनियम 2015 अन्वये जिल्ह्यात पोलीस विभागाकडे...

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास 'मेघदूत' पुरस्काराने सन्मानित करण्यात...

मान्सूनपुर्व सर्व कामे संबधित यंत्रणांनी वेळेत पुर्ण करावीत : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक;आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना...

बार्शीची नात ठरली ‘लिटल मिस इंडिया २०२४’ ची मानकरी

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : मॉडलिंग विश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संदीप धर्मा रनवे हाऊस आयोजित 'लिटल मिस इंडिया २०२४' या...

मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात निवडणूक निरीक्षक प्रमोद उपाध्याय निवडणूक मतदान तयारीचा आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव येत्या 7 मे रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे....

ताज्या बातम्या