बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते फपाळवाडी/कदमवस्ती येथील गाव अंतर्गत रस्ते कामाचे भूमिपूजन
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील फपाळवाडी/कदमवस्ती ग्रुप ग्रामपंचायत मधील लोकरे घर ते रामकृष्ण फपाळ घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे यासाठी...