अमरावती

विभागाने द्वारपोच चिकित्सा सेवा द्यावी – मंत्री पंकजा मुंडे

गोशाळा नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती : शासनाच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांचा पशू पालनाकडे कल वाढत आहे. पशूसंवर्धन विभागाने या...

लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे उपोषण मागे

B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती : शासनाच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मागण्यांबाबत महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे लेखी...

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

विभागीय लोकशाही दिनात 19 प्रकरणांवर सुनावणी ; पाच प्रकरणे निकाली B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती, दि. 9 : विभागीय लोकशाही दिनासाठी...

एक पेड माँ के नाम उपक्रम अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण जिल्हाधिकारी येरेकर यांच्या हस्ते आईच्या नावे वृक्षारोपण

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आव्हानाला जिल्हा प्रशासनाचा उस्फूर्त प्रतिसाद B1न्यूज मराठी नेटवर्क 5 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत पालकमंत्री चंद्रशेखर...

शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी भौतिक व शैक्षणिक साधनसामुग्री पुरवा – शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर

शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती : गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मुलभूत अधिकार...

जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी यंत्रणा राबविणार-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती, दि. 10 : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा सुकर पद्धतीने देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गावागावात शिबीरे, ऑनलाईन...

जनसंवाद कार्यक्रमात 700 च्यावर निवेदने सादरनागरिकाच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्याचेपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्थानिक समस्याबाबत नागरिकांनी 700च्या वर निवेदने सादर...

मेळघाटातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी उपाययोजना करणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर

B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती : मेळघाटातील आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी दौरा करण्यात आला. त्यानुसार आज दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र,...

विभागीय लोकशाही दिनात 14 प्रकरणांवर सुनावणी मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कृती आराखड्यान्वये लोकशाही दिनाची प्रभावी अंमलबजावणी करा – अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी

B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती, दि. 10 : शासकीय विभागांकडे दाखल होणाऱ्या जनतेच्या तक्रारींचे तत्काळ निवारण तसेच जनकल्याणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी...

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ !

500 रुपयांची स्टॅम्प ड्यूटी रद्द , महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती, दि. 05 मार्च : शैक्षणिक...

ताज्या बातम्या