आचारसंहितेच्या कालावधीत 9 लक्ष 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क बुलढाणा दि 29 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, वाहतुक मोठ्या प्रमाणात होतात. अशा घटनाना प्रतिबंध...
