सातारा

दिव्यांग कल्याण विभागाचे नागरिकांना जाहिर आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ४९-५३ नुसार दिव्यांगांच्या कल्याण पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा दि.13 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणेसाठी शासनाने सदर योजने https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी...

सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे

डॉ. संपदा मुंडे प्रकरणात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : फलटण तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे...

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदत पदवीधरांनी व शिक्षकांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी संतोष पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. तरी जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ हजार ३५२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत 'मेगा प्रोजेक्ट' देऊ- मुख्यमंत्री B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा, दि. २६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते फलटण येथे...

लोकशाहीर पद्मश्री कृष्णाराव साबळे यांच्या स्मारकासाठी निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे स्मारक उभे करा - उपमुख्यमंत्री अजित पवार B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा दि.२६ : लोकशाहीर पद्मश्री कृष्णाराव...

सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

सासपडे येथील दोन्ही पिडीत कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण...

सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्त्या प्रकरणात फास्ट्रॅक न्यायालयात केस चालवली जाणार – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा दि.16 : सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई तालुक्यात 10 हजार वृक्षांची लागवड

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा दि.14: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई तालुक्यात तब्बल दहा हजार वृक्षांची विक्रमी लागवड करून गावोगावी हरित...

सुसंस्कृत, निर्व्यसनी विद्यार्थ्यांची पिढी तयार करून साधू संतांच्या विचाराचा समाज घडवावाउपमुख्यमंत्री अजित पवार

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : आजचा काळ बदललेला आहे, या बदललेल्या काळानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे शिक्षण घेणे गरजेचे होत आहे. औंधसारख्या...

ताज्या बातम्या