अहिल्यानगर

पाणीपट्टी व व्याज माफ होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलप्रवरा कालव्‍यांच्‍या कामाबाबतचा आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी : जलसंपदा विभागाकडून आकारण्‍यात येणारी पाणीपट्टी आणि त्‍यावरील व्‍याज माफ करण्‍याबाबतचा ठराव आज जलसंपदा विभागाच्‍या आढावा...

भगवान महावीरांचे विचार देश, समाजाच्या उत्कर्षासाठी उपयुक्त – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलभगवान महावीरांना अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी : समस्‍त मानव जातीला सत्‍य आणि अहिंसेचा मंत्र देणाऱ्या भगवान महावीरांचे विचारच देशाच्‍या आणि समाजाच्‍या उत्‍कर्षासाठी...

पाणीपट्टी दर , व्याज माफी बाबत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलगोदावरी कालव्यांच्या कामांचा आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी : कालव्याद्वारे शेतीसाठी करण्यात येणाऱ्या सिंचनाच्या पाणीपट्टी दरात शासनाने केलेली वाढ तूर्तास एका वर्षासाठी मागे घेण्यात...

२०२४ पर्यंत प्रत्येक घराला पाणी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

जलजीवन मिशन योजनेची श्रीरामपूर येथे बैठक B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी : जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून २०२४ पर्यत प्रत्येक घरात नळाद्वारे...

शिर्डीत ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

B1न्यूज मराठी नेटवर्क अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही ‘महापशुधन एक्सपो२०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण...

अवकाळी पाऊस, गारपीटबाधित गावांची महसूलमंत्र्यांनी केली पाहणी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश २००० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

ताज्या बातम्या