विधवा, परितक्त्या आणि दुर्धर आजाराने ग्रस्त महिलांची अंत्योदय योजनेत समावेशाची कार्यवाही तातडीने पुर्ण करा राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे
B1न्यूज मराठी नेटवर्क जालना : शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी संबंधित विभागाने मनापासून कार्य करणे अत्यंत आवश्यक...
