न्याय विभाग

खड्डयामुळे मृत्यू किंवा जखमी झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे भरपाईबाबत दावा दाखल करता येणार – सोनल पाटील

खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय B1न्यूज मराठी नेटवर्क खड्डे किंवा असुरक्षित रस्त्यांबाबत तक्रार दाखल...

रेल्वेत नोकरी लावतो असे म्हणून तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील अनेक तरुणांची लाखो रुपये घेऊन रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक...

लोकांनी आपसातील मतभेद वाद लोकअदालत मध्ये मिटवून पैशाची व वेळेची बचत करावी…… न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. राऊत

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : प्रत्येक घरात संस्कारी मुलगा तयार झाला तर नक्कीच चांगला समाज निर्माण होईल. जास्त कायदे असणे...

सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्त्या प्रकरणात फास्ट्रॅक न्यायालयात केस चालवली जाणार – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा दि.16 : सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर...

बाबासाहेबांचे आर्थिक आणि सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल – सरन्यायाधीश भूषण गवई

मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळेत...

भूमी अभिलेख, कार्यालय, सोलापूर येथे 29 सप्टेंबरला लोक अदालतीचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दिनांक 26 : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सोलापूर यांच्या वतीने अपील प्रकरणांच्या निपटारा करण्यासाठी दि. येथे...

पुणे जिल्हा राष्ट्रीय लोक अदालतमध्ये राज्यात अव्वल राष्ट्रीय लोक अदालतीत ६६५ कोटी रुपये तडजोड रक्कम जमा

एकाच दिवशी सुमारे दीड लाख प्रकरणे निकाली एकूण १३५ पॅनेलच्या माध्यमातून कामकाज B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : प्रमुख जिल्हा व...

लोक न्यायालयामध्ये १३ कोटी ३५ लाख रुपयांची ६९८ प्रकरणे निकाली

B1न्यूज मराठी नेटवर्क हिंगोली, १४ : सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालय मुंबई आणि हिंगोली जिल्हा न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र...

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर : कुटुंबप्रमुखाच्या अपघाती मृत्यूबद्दल वारसांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये मंजूर करण्यात आली. प्रमुख जिल्हा...

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीत १०६७ प्रकरणे निकाली

B1न्यूज मराठी नेटवर्क चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार...

ताज्या बातम्या