जलसंकट दूर करण्यासाठी सगळ्यांचा सहयोग आवश्यक-राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर
जागतिक जल दिनानिमित्त वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपतीसंभाजीनगर : शासनाच्या विविध योजना आणि उपाययोजनाद्वारे मराठवाड्यावरील जलसंकट दूर करण्यासाठी...
